Duck Swimming in Kacharali Lake Talav Picnic Spots in Thane City
Kacharali Talao is a nice one day picnic spot for children in thane near panchpakhadi. There is a one playing garden for children. In this playing garden have some playing equipment like seesaw, swings,climbers etc. and evening you also enjoy boating service.
कचराळी तलाव, ठाणे महानगरपालिका मुख्यकार्याला समोर, पाचपाखाडी येथे आहे. ३-४ तास सहलीसाठी योग्य ठिकाण आहे. येथे बोटिंग करण्याची सुविधा आहे. लहान मुलांना खेळणासाठी छोटी बाग देखील आहे. पाण्यात पोहणारी बदके हे येथे पाहण्यातात मजा येते. सकाळी ४ ते ११ व संध्याकाळी ४ ते १० ही बाग उघडी असते.