Kalwa Bridge Narali Purnima Fair Jatra Mela in Thane City

नारळी पोर्णिमेला कळवा ब्रिजवर दर वर्षी मोठी जत्रा भरते. ही जत्रा ठाण्यातील कोर्ट नाका ते कळ्वा नाका पर्यंत असते. गेली कित्येक वर्ष हि परंपरा चालत आली आहे.