Thane City & District Photos - ठाण्याची संस्कृती
Kalwa Bridge Photos of Narali Purnima Festival
कळवा ब्रिजवरून नारळी पोर्णिमेला नारळ टाकतात, अर्पण केला जातो व त्या दिवशी जत्रा देखील असते. मोठ्या संख्येने लोक त्या दिवशी कळवा नवीन व जुन्या ब्रिजवर जमा होतात. गेली कित्येक वर्ष हि परंपरा चालत आली आहे.
‹
›
Home
View web version