Koli People Coconut Catch in Kalwa Khadi Narali Purnima Festival

कळवा ब्रिजवरून नारळी पोर्णिमेला नारळ टाकतात, अर्पण केला जातो. कोळी समाजातील लोक ते नारळ गोळा करण्यसाठी आपल्या बोटी घेऊन येतात. गेली कित्येक वर्ष हि परंपरा चालत आली आहे.